गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक पाऊस

गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक  पाऊस

कोल्हापूर (प्रतिनिधि) : जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 24.7 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

           जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे - हातकणंगले- 2.3 मिमी, शिरोळ -0.5 मिमी, पन्हाळा- 17.2 मिमी, शाहुवाडी- 14.9 मिमी, राधानगरी- 16.4 मिमी, गगनबावडा- 24.7 मिमी, करवीर- 7.4 मिमी, कागल- 4.9 मिमी, गडहिंग्लज- 3.1 मिमी, भुदरगड- 14.9 मिमी, आजरा- 9.5 मिमी, चंदगड- 13 मिमी असा एकूण 9.3 मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.