HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

ठाकरे गटाच्या अडचणी संपेनात ; 'हा' बडा नेताही सोडणार साथ ?

ठाकरे गटाच्या अडचणी  संपेनात ; 'हा' बडा नेताही सोडणार साथ ?

धाराशिव: ठाकरे गटाच्या अडचणी संपता संपेनात अशी अवस्था झालेली पाहायला मिळत आहे. राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा चांगलीच जोर धरू लागली आहे. ठाकरे गटाचे सहा खासदार फुटून शिंदे गटात जाणार असल्याचा दावा विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून केला जात आहे. यात मुंबईतील एक खासदार आणि ग्रामीण भागातील पाच खासदारांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे. यासाठी हे  खासदार कायदेशीर बाबींची चर्चा करून ते अधिकृतरित्या शिंदे गटात प्रवेश करतील, अशीही चर्चा सुरू आहे.

'या' खासदाराच्या नावाचीही चर्चा 

धक्कादायक बाब म्हणजे फुटणाऱ्या खासदारांध्ये धाराशिवचे ठाकरे गटाचे खासदार  ओमराजे निंबाळकर यांच्याही नावाची चर्चा आहे. एकीकडे ठाकरे गटातील फूट चर्चेचा मुद्दा तापत असताना, या संभाव्य घडामोडींमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.