HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

नवसंकल्पना राबवणाऱ्या आ.ऋतुराज पाटील यांना साथ द्या - आ.सतेज पाटील

नवसंकल्पना राबवणाऱ्या आ.ऋतुराज पाटील यांना साथ द्या - आ.सतेज पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : नवी उमेद व संकल्पना घेऊन आ.ऋतुराज पाटील दक्षिणच्या विकासासाठी काम करत आहेत. विकासाच्या संकल्पना राबवून त्या यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या आ.ऋतुराज पाटील यांना साथ द्या, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी वसगडे, सांगवडे येथे ग्रामस्थांशी संवाद साधताना केले.

विजय पाटील म्हणाले, आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगवडेत कोट्यवधीची विकासकामे केली असून विकासाची ही गंगा अशीच पुढे सुरु ठेवण्यासाठी त्यांना विजयी करुया.

चंद्रकांत कांबळे म्हणाले, आमदार सतेज पाटील व आमदार ऋतुराज पाटील हे जनसेवसाठी सदैव तत्पर आहेत. आ.ऋतुराज पाटील यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत. 

वैशाली गवळी म्हणाल्या, आ.ऋतुराज पाटील यांना विजयी करुन दक्षिणचा विकास करुया.

संदीप कामत म्हणाले, ऋतुराज पाटील यांच्यात काम करण्याची धडाडी आहे. दक्षिण मतदारसंघात झालेला विकास हे त्याचे उदाहरण आहे. त्यामुळे त्यांच्या विजयासाठी जीवाचे रान करुया.

सुकुमार जगनाडे म्हणाले, आमदार सतेज पाटील व आमदार ऋतुराज पाटील यांचे सांगवडेच्या विकासात मोठे योगदान आहे. त्यामुळे आमदार ऋतुराज यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहूया. 

नानासो पाटील म्हणाले, मतदारसंघाच्या उज्वल भविष्यासाठी आमदार ऋतुराज पाटील यांना साथ देऊया.

सुहास बरगले, राजेंद्र सुर्यवंशी, अशोक साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी वंदना पाटील, शोभा राजमाने, भुजगोंडा पाटील, बाळासाहेब उपाध्ये, सुनील पाटील, गुंडू पाटील, श्रीकांत चौगुले, सुदाम सोनवणे, सचिन पाटील, शीतल पाटील, डॉ.सी. एस. पाटील, गौतम कांबळे, प्रकाश कांबळे, सतीश फाळके, साताप्पा कांबळे, करिष्मा कांबळे, जगन्नाथ कांबळे, निशा कांबळे, स्वप्नील कांबळे, वैशाली कांबळे, दया कांबळे, ठाकूर कांबळे, रवी कांबळे, प्रकाश कांबळे, कल्पना देसाई, रंजना गुरव, सायली पाटील, संपदा सोनवणे, ज्योती जाधव, रोहित पाटील, सचिन माने, विवेक चौगुले, रामगोंडा पाटील, नेमिनाथ पाटील, विनायक शिर्के, सर्जेराव बीरांजे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.