पेरणोली देव कांडगाव हरपवडे मार्ग बंद

पेरणोली देव कांडगाव हरपवडे मार्ग बंद

आजरा (प्रतिनिधी) : शहरासह जिल्ह्यात पावसाने पुन्हा जोर धरला असून, काही ठिकाणी नदी पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे. तर जिल्ह्यातील २७ बंधारे हे पाण्याखाली आहेत.आजरा तालुका हिरण्यकेशी नदी पाणी पातळीत वाढ झाली आहे. हिरण्यकेशी नदी पेरणोली देव कांडगाव हरपवडे येतील मार्गवर पाणी आल्याने मार्ग बंद करण्यात आला आहे. तर सोहळा मार्गे हा पर्यायी रस्ता आहे.