मालुबाई लोकरे यांचे निधन

मालुबाई लोकरे यांचे निधन

मुरगुड (प्रतिनिधी) : यमगे तालुका कागल येथील मालुबाई गणपती लोकरे( वय 78) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पाश्चात पती, दोन मुले, एक मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. रक्षा विसर्जन रविवारी 18 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता यमगे येथे आहे.