HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

फोटोग्राफर व्हिडिओग्राफर आणि एडिटर असोसिएशनचा पाचवा वर्धापन दिन संपन्न

फोटोग्राफर व्हिडिओग्राफर आणि एडिटर असोसिएशनचा पाचवा वर्धापन दिन संपन्न

कोल्हापूर (प्रतिनिधि) : फोटोग्राफर व्हिडिओग्राफर आणि एडिटर असोसिएशनचा पाचवा वर्धापन दिन रोटरी हॉल येथे आनंदात संपन्न झाला..

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष राहुल चिकोडे व जेष्ठ फोटोग्राफर्स रघु जाधव, महेश बागे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी विशेष प्राविण्य मिळवलेल्या सभासदांच्या मुला मुलींचा तसेच ज्येष्ठ फोटोग्राफर यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर बारदोव्ही या हिंदी चित्रपटाच्या तंत्रज्ञांचा सत्कार देखील संपन्न झाला.

याप्रसंगी किशन फोटो प्लाझाचे रितेश अगेचा, सुभाष फोटोचे शंभु ओऊळकर, अल्बम स्टेशनचे संतोष सुर्वे, जेष्ठ फोटोग्राफर संजय देवरुखकर, रघु जाधव, महेश बागे, प्रसाद बेंद्रे, मिलिंद गडकरी, हिंदी चित्रपट बारदोव्ही चे तंत्रज्ञ ऐश्वर्य मालगावे, शेखर गुरव, विक्रम पाटील, आय टी तज्ञ जयदीप मोरे आदी मान्यवर तसेच असोसिएशनचे अध्यक्ष संतोष जकाते, उपाध्यक्ष प्रभात चौगुले,सचिव विनायक कुचगावे ,खजानीस युवराज राऊत,जगदीश गुरव,अमर जाधव, अभिषेक शिवदास, सुरेश मोरे, सायलस मानपाडळेकर आदींसह सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.