HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

मोठी बातमी: आ. जयश्री जाधवांचा शिवसेनेत प्रवेश; काँग्रेसला कोल्हापुरात फटका!

मोठी बातमी: आ. जयश्री जाधवांचा शिवसेनेत प्रवेश; काँग्रेसला कोल्हापुरात फटका!

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी आता शिवसेनेत प्रवेशाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत त्या गुरुवारी, ३१ ऑक्टोबर रोजी प्रवेश करणार आहेत. जाधव यांचा पाठिंबा आता महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांना मिळणार आहे.

आमदार जाधव यांनी काँग्रेसकडून उमेदवारीसाठी मुलाखत दिली होती; मात्र त्यांची उमेदवारी नाकारली गेली. काँग्रेसकडून पहिल्यांदा राजेश लाटकर यांना उमेदवारी देण्यात आली होती, पण नगरसेवकांच्या विरोधामुळे उमेदवारी मधुरिमाराजे छत्रपती यांना देण्यात आली. त्यांनी नुकताच अर्ज दाखल केला असताना, जाधव यांची अनुपस्थिती त्यांच्या असंतोषाचे संकेत देत होती.

२०१९ मध्ये दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत विजय मिळवलेल्या जयश्री जाधव यांचा हा निर्णय काँग्रेससाठी मोठा धक्का ठरणार आहे.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.