HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय शालेय बास्केटबॉल स्पर्धेत राज्यात अव्वल

यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय शालेय बास्केटबॉल स्पर्धेत राज्यात अव्वल

वारणानगर (प्रतिनिधी) - येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय वारणानगर या कॉलेजचा १९ वर्षाखालील मुलींचा महाराष्ट्र राज्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. 

नुकत्याच पार पडलेल्या अकलूज जि. सोलापूर येथे शालेय राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धा-२०२४ १९ वर्षखालील मुली बास्केटबॉल स्पर्धेमध्ये अंतिम सामना यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय, कोल्हापूर विभाग व के एस कॉलेज मुंबई विभाग यांच्यामध्ये झाला असून 54/ 46 असा झालेला होता कोल्हापूर विभागांनी आठ गुणांनी सामना जिंकून महाराष्ट्रात अव्वल स्थान पटकावले आहे.

महाराष्ट्र बास्केटबॉल संघाचे नेतृत्व करण्यासाठी वारणा महाविद्यालयाच्या तीन मुलींची निवड झाली आहे त्यामध्ये कु.जानवी संजय खामकर, हर्षदा बाबासो शेळके व तनिष्का प्रदीप जगताप यांची निवड पतियाला (पंजाब) येथे होणार आहेत या संघामध्ये उत्कर्षा सूर्यवंशी, आर्या भोसले, समृद्धी जाधव, ऋतिका गोसावी, वैष्णवी पाटील, प्रतीक्षा सिद, प्रणाली वांईगडे जिज्ञासा घोगे व समृद्धी पाटील यांनी यशस्वी घोडदौड केली आहे.

विजयी संघास श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. विनयरावजी कोरे (सावकर) मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विलास कार्जीनी, डॉ. कल्पना पाटील प्राचार्य डॉ. ए. एम शेख सर यांचे प्रोत्साहन मिळाले संघ व्यव्स्थापक महावियालाय जिमखाना प्रमुख प्रा. क्रांतीकुमार पाटील, प्रशिक्षक राष्ट्रीय खेळाडू उदय जाधव, उदय पाटील रोहित घेवारी यांचे मार्गदर्शन मिळाले आहे तसेच महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, माजी खेळाडू, पालक यांचेकडून कौतुक होत आहे.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.