राधानगरी धरणाचा सहा नंबराचा स्वयंचालित दरवाजा उघडला

कोल्हापूर प्रतिनिधी : राधानगरी धरणाचा सहा नंबराचा स्वयंचालित दरवाजा 9 वा.20 मी. खुला झाला असून दरवाजातून 1428 व विजनिर्मिती साठी 1500 असा एकूण 2928 क्यूसेक्स विसर्ग भोगावती नदीपात्रात होतं आहे.
Join our subscribers list to get the latest news, updates and special offers directly in your inbox
कोल्हापूर प्रतिनिधी : राधानगरी धरणाचा सहा नंबराचा स्वयंचालित दरवाजा 9 वा.20 मी. खुला झाला असून दरवाजातून 1428 व विजनिर्मिती साठी 1500 असा एकूण 2928 क्यूसेक्स विसर्ग भोगावती नदीपात्रात होतं आहे.
majhamaharashtra Apr 8, 2025
majhamaharashtra Aug 31, 2023
न्यू इंग्लिश स्कूल हळदीचे नेरूर विद्यालयात रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न