HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

राष्ट्रद्रोहींना कठोर शिक्षा व्हावी अ‍ॅड. भोसलेंची मागणी

राष्ट्रद्रोहींना कठोर शिक्षा व्हावी अ‍ॅड. भोसलेंची मागणी

कोल्हापूर - रुकडी (ता. हातकणंगले) येथील माजी उपसरपंच अ‍ॅड. अमितकुमार भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत राष्ट्रद्रोही कृती करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. काही समाजकंटक जाणीवपूर्वक थोर व्यक्तींच्या जीवनकार्याबाबत अवमानकारक वक्तव्य करत असून, त्यामुळे त्यांच्या कार्याची किंमत कमी होऊन राष्ट्रीय एकात्मतेला बाधा पोहचत आहे, असे त्यांनी नमूद केले आहे.

याच पार्श्वभूमीवर, केंद्र व राज्य शासनाने "राष्ट्रीय लोककल्याणकारी व्यक्ती कार्यविचार संरक्षण कायदा" तयार करून त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, भारतातील थोर नेते, समाजसुधारक आणि क्रांतिकारक यांनी आपल्या आयुष्याचा त्याग करून राष्ट्रहितासाठी कार्य केले. त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन आज अनेक भारतीय व विदेशी नागरिक सार्वजनिक आणि वैयक्तिक जीवनात लोककल्याणाचा मार्ग स्वीकारत आहेत. त्यामुळे राष्ट्रहित जपण्यासाठी आणि त्या कार्याचा आदर राखण्यासाठी सरकारने योग्य ती पावले उचलावीत, अशी नम्र विनंती अ‍ॅड. भोसले यांनी केली आहे.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.