HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराइजच्या वतीनं वृक्षारोपण

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराइजच्या वतीनं वृक्षारोपण

कोल्हापूर प्रतिनिधि: रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराइज यांचेमार्फत आयकॉन इंडस्ट्रीयल पार्क, अंबप परिसरात वृक्षारोपण, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार राजू बाबा आवळे यांचे हस्ते व ॲड.राजवर्धन पाटील अध्यक्ष बापूसाहेब यशवंत पाटील सहकार समूह अंबप यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

या १०० वृक्ष रोपण प्रसंगी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराइजचे अध्यक्ष दिव्यराज वसा, सचिव योगेश रास्ते, कार्यक्रम अध्यक्ष राजीव परिख, सदस्य सचिन मालु , किशोर झंवर, विशाल जाधव, सचीन पटेल, शिवप्रसाद रायबागकर, प्रशांत खोडबोले, पी.एम. कालेकर,अभय कुंभोजकर, वरूण ओबेरॅाय, रोहन जाधव , प्रितम ओसवाल, चेतन भोकरे यांचेसह बहुसंख्य रोटरी क्लब कोल्हापूर सनराईसचे सदस्य उपस्थित होते. या प्रसंगी आयकॉन इंडस्ट्रीयल पार्कचे भागीदार चेतन वसा, उत्तम फराकटे, सुजय होसमनी, गौरव परीख तसेच ग्रामस्थ, कर्मचारीवर्ग उपस्थित होते.

सदर वृक्षारोपण कार्यक्रमासाठी अनंतराव गोविंदराव कोरगांवकर ट्रस्ट तर्फे 100 वृक्षांचे रोप देणगी स्वरूपात देणेत आली.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.