विधान परिषद निवडणुकीत महायुतीला 9 तर महाविकास आघाडीला 2 जागा

विधान परिषद निवडणुकीत महायुतीला 9 तर महाविकास आघाडीला 2 जागा

मुंबई (प्रतिनिधी) : विधान परिषदेच्या निवडणुकीत 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात होते. 11 जागांचा निकाल जाहीर झाला असून महायुतीचे 9आमदार तर महाविकास आघाडीचे 2 आमदार विजयी झाले आहेत.

    यामध्ये विजय आमदार व त्यांना मिळाली मत आणि पक्ष पुढील प्रमाणे योगेश टिळेकर - २६ (भाजप) पंकजा मुंडे - २६ (भाजप) परीनय फुके - २६ (भाजप) राजेश विटेकर - २३ (दादा गट) 

 शिवाजीराव गर्जे - २४ (दादा गट) प्रज्ञा सातव - २५ (काँग्रेस) कृपाल तूमाने - २५ (सेना शिंदे) भावना गवळी - २४ (सेना शिंदे) अमित गोरखे -२६(भाजप)सदाभाऊ खोत - २६ (भाजप) मिलिंद नार्वेकर (ठाकरे गट) 24 या निवडणुकीत शेकापचे जयंत पाटील यांचा पराभव झाला आहे.