शाहुवाडी तालुक्यात सर्वाधिक पाऊस

शाहुवाडी तालुक्यात सर्वाधिक पाऊस

कोल्हापूर (प्रतिनिधी): जिल्ह्यात काल दिवसभरात शाहुवाडी तालुक्यात सर्वाधिक 74.4 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे - हातकणंगले- 11.5 मिमी, शिरोळ -3.3 मिमी, पन्हाळा- 63.7 मिमी, शाहुवाडी- 74.4 मिमी, राधानगरी- 31.8 मिमी, गगनबावडा- 48.4 मिमी, करवीर- 18.1 मिमी, कागल- 23.4 मिमी, गडहिंग्लज- 23.1 मिमी, भुदरगड- 35.7 मिमी, आजरा- 34.5 मिमी, चंदगड- 58 मिमी, असा एकूण 32.7 मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.