श्री दत्त पीठ दत्त मंदिरात 100 किलो आंब्याची सजावट
दिनेश पवार:दौंड:प्रतिनिधी:
दत्त पीठ दत्त मंदिरात वैशाख पौर्णिेमेनिमित्त श्री दत्त व स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीस 100 किलो आंब्याचे चे आरस वीरभद्र ढोल ताशा पथकच्या वतीने करण्यात आले, शालीमार चौक भजनी मंडळाने भजन संध्या केली दौंड करांच्या सवेसाठी दौंड पासून अगदी 2कि.मी.अंतरावर दत्त पीठ दत्त मंदिरावर 20गुंठे जागेत प्रशस्त लॉन, प्रसाधन गृह, लहान मुलांना खेळण्यासाठी जागा उभारण्यात आले आहे व वाढदिवस, बारसे, नामकरण विधी, मुंज, साखरपुडा या सारखे छोटे कार्यक्रम करण्यासाठी खूप छान तयार केलें आहे असे मंदीराचे वतीने विलास बर्वे व नीलेश सावंत यांनी सांगितले,श्री दत्त गुरूंचे आरती डॉक्टर शुभांगी राजेंद्र जोशी व कोमल अथर्व सरनोत या परीवरच्या शुभहस्ते संपन्न झाली व महाप्रसाद पंगत रुघुविर अंतरकर, सुनील देशपांडे, प्रमोद शेळके,भार्गव मानवेंद्र शिंदे या परिवाराकडून होते व सागर कोल्ड्रिंक्स तर्फे आलेल्या भक्तांना सरबत वाटप करण्यात आले यावेळी विलास बर्वे, बुवा सावंत, नगरसेवक वसीम शेख, गुरमुख नारंग, सचिन कूलथे, प्रशांत धनवे, साने मॅडम शैलेंद्र पवार, नीलेश सावंत, सुधिर साने, नितिन वाघ , सुहास वाघमारे उमेश शितोळे, योगेश चुंबळकर, नितिन राउत, वैभव काटे,अक्षय पवार, परमेश्वर हजारे, एकनाथ कोरडे, राहुल हजारे उपस्थितीत होते