श्री शाहू हायस्कूल, ज्यूनिअर कॉलेजचे 12 वी परीक्षेत घवघवीत यश

श्री शाहू हायस्कूल, ज्यूनिअर कॉलेजचे 12 वी परीक्षेत घवघवीत यश

श्री शाहू हायस्कूल ज्यूनिअर कॉलेजने

१२ वी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले . उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन 

शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचलित श्री शाहू हायस्कूल &ज्युनिअर कॉलेज कागल *इ.12वी फेब्रु/मार्च 2023 निकाल* *93.19%*   

         *विज्ञान 100%*

1.कु नवाळे वैष्णवी प्रशांत 76.33%

2. पोवार केदार तुकाराम 75.33%

3. कु.परीट ऋतुजा अनिल 75.17%

    *वाणिज्य 96.00%*

1. कु.पाटील वैष्णवी अशोक 85%

2. कु.जिरगे शुभांगी सुभाष 81%

3.कु. पाटील श्वेता तानाजी 78%

            *कला 80.70%*

1.कु. शिंगे निकिता अजित 79.33%

2. कु.चौगुले प्रियांका बाळू 77.33%

3. कु.संकपाळ प्रिती राजेंद्र 73.50%        

कागल प्रतिनिधी :-सुभाष भोसले 

सर्व यशस्वी विद्यार्थी विद्यार्थीनीचे हार्दिक अभिनंदन

शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे सेक्रेटरी जयकुमार देसाई, अध्यक्ष श्रीमती शिवानीताई देसाई, उपाध्यक्ष शिवाजीराव सावंत, चेअरमन मंजिरी देसाई मोरे, युवा नेते पेट्रन कौन्सिल मेंबर दौलतराव देसाई, कौन्सिल सदस्य व उपमुख्याध्यापक बाळ डेळेकर,प्राचार्य जे. डी. पाटील,उपप्राचार्य बी. के. मडिवाळ,पर्यवेक्षक टी.ए.पोवार यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. बारावी निकालाची परंपरा कायमस्वरूपी ठेवल्याने पालक वर्ग, माजी विद्यार्थी यांनी समाधान व्यक्त केले आहे. *शाहू ब्रॅड* कागल व परिसरातील ग्रामीण भागात कायम दिसून येते हे विद्यार्थ्यांच्या प्रवेशाने सिद्ध झाले आहे.सर्व प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग कागल यांचे अभिनंदन