HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

'सनम तेरी कसम' फेम अभिनेत्री चढली बोहल्यावर

'सनम तेरी कसम' फेम अभिनेत्री चढली बोहल्यावर

माझा महाराष्ट्र ऑनलाईन  : ‘सनम तेरी कसम’ फेम अभिनेत्री मावराने चाहत्यांना एक मोठे सरप्राईज दिले आहे. त्या अभिनेत्रीचे अचानक लग्न  करून सगळ्यांना आश्चर्य चकित केले आहे. आतापर्यंत तिने तिच्या लग्नाबद्दल कोणालाही कोणताही इशारा दिला नव्हता आणि आता अचानक मावरा होकेनच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री मावरा होकेन हिने लग्न केले आहे. तिच्या लग्नाच्या बातमीला अभिनेत्रीने स्वतः दुजोरा दिला आहे. तिने सोशल मीडियावर फोटो शेअर करून तिच्या वराचा चेहराही दाखवला आहे.

अभिनेत्री मावरा हुसेन आता वधू म्हणून चाहत्यांना आश्चर्यचकित करत आहे. बऱ्याच काळापासून असे वृत्त येत होते की मावरा कधीही लग्न  करू शकते. तिचे नाव तिचा जवळचा मित्र आणि सहकलाकार अमीर गिलानीसोबत जोडले जात होते. आता मावराने अमीर गिलानीसोबतच्या लग्नाचे फोटो शेअर करून त्या अफवा खऱ्या ठरवल्या आहेत. अनेक फोटो पोस्ट करताना, अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले, “आणि गोंधळाच्या मध्यभागी… मी तुला शोधले.” “बिस्मिल्लाह ५.२.२५.” अभिनेत्रीने या पोस्टवरून लग्न केल्याचे जाहीर केले.

मावरा होकेनचा ब्राइडल लूक खूपच खास आहे. ती पाकिस्तानी वधूच्या लूकमध्ये सुंदर दिसते आहे. त्यांची जोडी पूर्णपणे अद्वितीय आहे. हातावर सुंदर मेहंदी आणि कमीत कमी दागिन्यांसह मावराचा ब्राइडल लूक खूपच वेगळा दिसतो आहे. जड दागिने बाजूला ठेवून, अभिनेत्रीने हिरव्या रंगाचा सेट आणि मॅचिंग कानातले घातले आहेत. मांगटिका आणि पासा या अभिनेत्रीचे रूप आणखी सुंदर बनवत आहेत. त्याच वेळी, आमिर गिलानी पाकिस्तानी पोशाखात खूप देखणा दिसत आहे.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.