HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

सामाजिक न्याय पर्व अंतर्गत बोरवडे या ठिकाणी योजनाची प्रचार प्रसिध्दी कार्यक्रम संपन्न

सामाजिक न्याय पर्व अंतर्गत बोरवडे या ठिकाणी योजनाची प्रचार प्रसिध्दी कार्यक्रम संपन्न

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त सामाजिक न्याय पर्वचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समाज कल्याण विभागाच्या योजना प्रचार प्रसिध्दी कार्यक्रम समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त मा.विशाल लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सम्यक क्रांती विचार मंच बोरवडे या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते.यावेळी समतादुत किरण चौगुले यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना,वसतिगृह योजना विविध शिष्यवृत्ती योजना,मिनी ट्रॅक्टर योजना,विविध महामंडळे अशा अनेक योजनांची माहिती दिली यावेळी कार्यक्रमासाठी 52 ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी अधीक्षक केरबा पारदोले सामाजिक कार्यकर्ते विजय कांबळे पोलीस पाटील गौतम कांबळे एल कांबळे मनोहर कांबळे अभिलाष कांबळे विलास कांबळे उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एल कांबळे सर यांनी केले.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.