HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

हातकणंगले तालुक्यातील तरुणाचा दगडानं ठेचून खून

हातकणंगले तालुक्यातील तरुणाचा दगडानं ठेचून खून

हातकणंगले (प्रतिनिधि) : हातकणंगले तालुक्यातील तरुणाचा सांगलीत दगडानं ठेचून खून करण्यात आलाय. मयुरेश यशवंत चव्हाण (वय ३०, रा. भेंडवडे. ता. हातकणंगले) असं त्याचं नाव आहे. मयुरेश हा कामानिमित्त सांगलीत राहत होता. राजूनगरजवळ भरणाऱ्या मंगळवार बाजार परिसरात मशिदीपासून काही अंतरावर त्याचा खून झाला. हल्लेखोर व खुनाचे कारण अद्याप समोर आलेले नाही. फॉरेन्सिक टिमनेही घटनास्थळी पंचनामा केला असून आरोपींना पकडण्यासाठी पथके तैनात करण्यात आली आहेत. घटनास्थळी मृत तरुणाची दुचाकी व गुन्ह्यात वापरलेला दगड आढळून आला. घटनास्थळी उप पोलीस अधीक्षक प्रणिल गिल्डा, संजय नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बयाजी कुरळे, पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी पाहणी केली. अधिक तपास संजयनगर पोलीस करत आहेत.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.