HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

धक्कादायक : बहिणीच्या प्रेमप्रकरणामुऴे कापलं मुंडकं अन् गावभर... भावाचं क्रूर कृत्य

धक्कादायक : बहिणीच्या प्रेमप्रकरणामुऴे कापलं मुंडकं अन् गावभर... भावाचं क्रूर कृत्य

उत्तरप्रदेश : तुम्ही सोशल मीडियावर आजवर अनेक घटना व्हायरल झालेल्या पहिल्या असतील. मात्र आता जी घटना इथे व्हायरल झाली आहे ती तुम्हाला क्षणात हादरवून सोडेल. असाच सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

बहिणीच्या प्रेमप्रकरणाचा राग आल्याने एका व्यक्तीने तिचे शीर कापले आणि हे कापलेले शीर घेऊन तो गावभर फिरू लागला. या घटनेने आता सर्वच हादरले असून याचा एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. युपीच्या बाराबंकी येथील ही घटना आहे.

घटना जरी जुनी असली तरी याचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. याबाबत तरुणाला अटक देखील करण्यात आली. बहिणीच्या नातेसंबंधामुळे म्हणजेच प्रेमप्रकरणामुळे त्याने तिची हत्या केल्याचे समजत आहे. मुलाचे नाव रियाझ (22) असून बहिणीचे आशिफा (18) असे होते. त्यांच्यात झालेल्या एका वादानंतर उत्तर प्रदेशातील बाराबंकीमधील फतेहपूर भागातील मिठवारा गावात ही घटना घडली.

रियाझने कथितपणे आपल्या बहिणीचा धारदार शस्त्राने शिरच्छेद केला आणि हातात डोके घेऊन पोलिस स्टेशनला जात असताना पोलिसांनी त्याला अटक केली, असे अतिरिक्त पोलिस अधीक्षक आशुतोष मिश्रा यांनी सांगितले. आशिफा अलीकडेच तिचा साथीदार चांद बाबू याच्यासोबत त्याच गावातील रहिवासी पळून गेली होती, असे मिश्रा यांनी सांगितले.

व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल 

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, रियाजचा त्याच्या बहिणीच्या नात्याला विरोध होता आणि या मुद्द्यावरून दोघांमध्ये अनेकदा भांडण होत असे. बहिणीच्या नात्याच्या नामंजूरी इतक्या टोकापर्यंत पोहचली की त्याने थेट जिचा शिरच्छेद करण्याचा निर्णय घेतला जे फार भीषण आहे.

ही घटना @iAnkurSingh नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आली आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘रियाझ आपल्या बहिणीचे चिरलेले डोके घेऊन जात असल्याचा भयानक व्हिडिओ, तिचे त्यांच्या गावातील एका मुलाशी संबंध होते’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. 

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.