पिंपळगाव ग्रामपंचायतच्या वतीने गटविकास अधिकारी तसेच गटशिक्षण अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

पिंपळगाव ग्रामपंचायतच्या वतीने गटविकास अधिकारी तसेच गटशिक्षण अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

संजय कारवटकर यवतमाळ जिल्हा प्रतिनीधी

राळेगाव तालुक्यातील पिंपळगाव ग्रामपंचातच्या वतीने राळेगाव गटविकास अधिकारी व गटशिक्षण अधिकारी यांना निवेदन देण्यात आले दि. 15/3/2023 सर्व शासकीय कर्मचारी संपावर गेल्यामुळे शिक्षक यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे पिंपळगाव शिक्षण समिती व ग्रामपंचायत पिंपळगाव संयुक्त संयुक्तपण आम्ही पालक वर्ग निवेदनामार्फत गटविकास अधिकारी व शिक्षण अधिकारी यांना निवेदन दिले आहे आमच्या इथे सुशिक्षित बेरोजगार म्हणून सो प्रियंका प्रफुल उजवणे शिक्षण पात्रता बीएससी बीएड सो. करिष्मा ज्ञानेश्वर बेहेरे शिक्षण पात्रता एम ए बीएड .श्री शुभम विलासराव धोटे शिक्षण पात्रता बीएससी बीएड हे युवक व महीला शिकवण्यास तयार आहे. असे निवेदन देण्यात आलेले आहे निवेदन देताना माननीय सरपंच सौ मनीषाताई अंकुश राव वानखेडे तसेच उपसरपंच श्री अभय मनोरराव मासुरकर तसेच ग्रामपंचायत सदस्य नरेश गंगारामजी आत्राम व ग्रामपंचायत सदस्य सौ जनाबाई सुरेशराव तडस समाजसेवक विनोद भाऊ बेहरे तसेच निलेश भाऊ गुजरकर , मोहन बेहरे शुभम मासुरकर शुभम धोटे प्रफुल बेहरे चिंतामणी भाऊ टेकाम दिलीप कोटेकार पांडुरंग जी बेहरे. ही सर्व मंडळी गावकरी मंडळी निवेदन देताना हजर होते.

सामाजीक कार्यकर्ते निलेश गुजरकर यांचे सोबत सपंक साधला असता त्यांनी सांगितले कि, पिंपळगाव ग्रामपंच्यायतने जि मोहिम चालु केली आहे ती मोहिम संपूर्ण महाराष्टामध्ये गाव पातळीवर चालु करूण विद्याध्याचे शैक्षणिक नुकसान थांबवावे अशी विनंती केली आहे