HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

मुरगुडची प्रतिभा शेणवी ची मंडल कृषी अधिकारीपदी अभिनंदनीय निवड

मुरगुडची प्रतिभा शेणवी ची मंडल कृषी अधिकारीपदी अभिनंदनीय निवड

पत्रकार- सुभाष भोसले

एम पी एस सी मार्फत घेण्यात आलेल्या मंडळ कृषी अधिकारी परीक्षेत मुरगूड ता. कागल येथील प्रतिभा प्रकाश शेणवी हिने यश मिळवले आहे. कृषी मंडळ अधिकारी या पदावर तिची निवड झाली आहे.

   प्रतिभा चे प्राथमिक शिक्षण यळगुड, माध्यमिक शिक्षण लक्ष्मी देवी गर्ल्स स्कूल हुपरी, तर पदवी चे शिक्षण छत्रपती शाहू कृषी कॉलेज कोल्हापूर या ठिकाणी झाले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी तिने पदवीचे शिक्षण घेतले. सर्वच स्तरावर शिक्षण घेत असताना ती सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेला सामोरे गेली. बारावीनंतर बीएससी अग्री करण्याचा निर्णय घेतला. कृषी कॉलेजला प्रवेश घेतला. त्यामध्ये ती यशस्वी झाली. 2021 मध्ये झालेल्या एमपीएससी परीक्षेमध्ये तिने चांगले यश मिळवले. आपली स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वयं अध्ययनावर भर द्यावा व यशस्वी व्हावे असे तिचे म्हणणे आहे आपल्या यशात आई-वडील बहिण भाऊ शिक्षक यांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे सांगितले. प्रतिभाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे .

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.