HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

राष्ट्रवादी जिल्हा कार्यालयात छञपती शाहु महाराज जयंती साजरी

राष्ट्रवादी जिल्हा कार्यालयात छञपती शाहु महाराज जयंती साजरी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राजर्षी छञपती शाहूमहाराज यांच्या 150 वी जयंती राष्ट्रवादी भवन, शाहु मार्केटयार्ड येथील जिल्हा कार्यालयात साजरी करण्यात आली. 

यावेळी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन बाबासाहेब पाटील-असुर्लेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील_असुर्लेकर म्हणाले,  राजार्षि शाहू महाराज यानीं प्रजेच्या हिताचा विचार करून आपला राज्य कारभार सांभाळला, लोकहित डोळ्यासमोर ठेवून अनेक योजना राबविल्या आहेत, दुष्काळाने होरपळणाऱ्या शेतीला राधानगरी जलाशय आपल्या खाजगीतुन बांधुन शेती सुजलाम सुफलाम केली,रोजगाराची दारं खुली करण्यासाठी मुंबईच्या धर्तीवर शाहु मिलची उभारणी केली, सर्वसामान्यांना शिक्षणाची कवाडं खुली करण्या करिता सर्व जाती धर्मातील गोरगरीब विधार्थ्यासाठी वस्तीग्रहाची उभारणी केली. त्यांच्या कृतीशिल कार्यातुन जनमानसात ठसा उमटवणा-या छञपती शाहू महाराज याच्या विचारांचा जागर काळाची गरज असुन राष्ट्रवादी ही विचारांची दिडी कृषिदिन सप्ताहात तळागाळात रुजवणार आहे.

यावेळी यासिन मुजावर, निहाल कलावंत,  संभाजी पाटील-भुयेकर,पोपट रणदिवे,बाबु जांभळे, सुरज बागडी, सुनिल साळोखे, आरविंद कांबळे, शहाजी जठार यांच्यासह मान्यवर नेते,  प्रमुख पदाधिकारी उपस्थितीत होते.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.