HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

संजय राऊत यांचा खळबळजनक दावा, एकनाथ शिंदेंची शहांकडे तक्रार...दादा फाइल मंजूर करत नाहीत

संजय राऊत यांचा खळबळजनक दावा, एकनाथ शिंदेंची शहांकडे तक्रार...दादा फाइल मंजूर करत नाहीत

मुंबई : अमित शाह यांच्याकडे एकनाथ शिंदे यांनी तक्रार केली, अजित पवार आपल्या फाइल मंजूर करत नाही आणि आम्हाला निधी देत नाहीत. आम्हाला म्हणजे कोणाला हा प्रश्न आमच्यासारख्या लोकांना पडतो. तुमचे ५-२५ आमदार हे फक्त निधी आणि पैशाच्या ताकदीवर तुमच्यासोबत राहिले. या राज्याची परवानगी तुम्हाला हवी आहे का? यावरचं अमित शहांनी काय उत्तर दिलं ते फार महत्त्वाचं आहे. काय म्हणाले हे जर लोकांसमोर आलं तर राज्याचं चित्र स्पष्ट होईल. शिंदेनी टुमणं लावलं तेव्हा शहांनी दिलेलं उत्तर महत्त्वाचं असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. पुण्यामध्ये पहाटे संवाद झाला तेव्हाचा संवाद जशाच्या तसा खरा ठरला. त्याचा कोणी इन्कार केला नसल्याचं राऊत म्हणाले.

पत्रकारांनी राऊतांना तुम्हाला कोण माहिती देतं याबद्दल विचारल्यावर, माझं नाव संजय राऊत आहे, हा संजय महाभारतातही होता. जो सर्व चित्र डोळ्यात कानात साठवायचा, आमच्याकडे लोकं आहेत ना, ते महत्त्वाचे लोक आहेत. ते उत्तर फार इंटरेस्टिंग आहे. अमित शहांनी समजूत काढली ती पत्रकार म्हणून माहिती घेण्याचा प्रयत्न करा. एक दिवस भाजपच्या गोटातूनच समजेल, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.