कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना निवडणूक मतमोजणी अपडेट ( माझा महाराष्ट्र न्यूज चॅनेल)

कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना निवडणूक मतमोजणी अपडेट ( माझा महाराष्ट्र न्यूज चॅनेल)

कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना निवडणूक मतमोजणी अपडेट ( माझा महाराष्ट्र न्यूज चॅनेल)

उत्पादक सभासद गट क्रमांक एक मध्ये पहिल्या फेरीत राजर्षी शाहू परिवर्तन पॅनेलचे तिन्ही उमेदवार आघाडीवर आहेत.

 

तर उत्पादन गट क्रमांक दोन मध्ये, पहिल्या फेरीत विरोधी राजश्री शाहू कुंभी कासारी बचाव आघाडीचे राजेंद्र सूर्यवंशी, बाजीराव खाडे ,बुधिराज पाटील ,सरदार पाटील, तर नरके पॅनलचे राहुल खाडे आघाडीवर आहेत.

तर उत्पादन गट क्रमांक तीन मध्ये, पहिल्या फेरीत विरोधी राजश्री शाहू आघाडीचे उमेदवार आनंदा पाटील ,बाजीराव पाटील, सर्जेराव पाटील, हे उमेदवार आघाडीवर आहेत.

तर उत्पादन गट क्रमांक चार मध्ये पहिल्या फेरीत विरोधी राजश्री शाहू कुंभी कासरी बचाव आघाडीचे शशिकांत आडनाइक, स्नेहदीप पाटील, तर नरके पॅनलचे अनिश पाटील हे उमेदवार आघाडीवर आहेत.

तर उत्पादन गट क्रमांक पाच मध्ये पहिल्या फेरीत विरोधी राजश्री शाहू कुंभी कासरी बचाव आघाडीचे प्रकाश देसाई, विलास बोरगे , तर नरके पॅनलचे चंद्रदिप नरके, प्रकाश पाटील हे उमेदवार आघाडीवर आहेत.

कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलय.