भारताला वैश्विक विचाराचा पाय असल्याने आपण एक दिवस जगात सर्वश्रेष्ठ होऊ -इस्रोचे शास्त्रज्ञ एस्.व्ही. शर्मा

भारताला वैश्विक विचाराचा पाय असल्याने आपण एक दिवस जगात सर्वश्रेष्ठ होऊ -इस्रोचे शास्त्रज्ञ एस्.व्ही. शर्मा
कोल्हापूर प्रतिनिधी : आपल्या प्रत्येकाला काळजी आहे की पर्यावरणाचे यापुढील काळात कसे होणार,विज्ञानाने कोणताही नवीन शोध लावला नसून आपल्या प्राचीन ऋषी,मुनी यांनी जे शोध लावले आहेत केवळ त्याचे ‘डिकोडींग’आहे.ते पंचमहाभूत लोकोत्सवात ‘आकाशतत्त्व-युवा’ चर्चासत्रात ते बोलत होते.
भारताला वैश्विक विचाराचा पाय असल्याने आपण एक दिवस जगात सर्वश्रेष्ठ होऊ,जिथे विज्ञान संपते तिथे अध्यात्म चालू होते.इस्रोचे शास्त्रज्ञ एस्.व्ही. शर्मा यांनी असा विश्वास व्यक्त केला.
याप्रसंगी राष्ट्रीय हरित लवादाचे ए.के. गोयल, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे,एन्.सी.एस्.टी.’चे अध्यक्ष हर्ष चौहान, विश्वप्रसन्न तीर्थ स्वामिजी,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी,अक्षय कृषी परिवाराचे डॉ. गजानन डांगे, राजस्थान येथील पू. अभयदासजी महाराज, उपस्थित होते.