शाहू मिल कॉलनी पाण्याच्या टाकी जवळ चार चाकी वाहनाला लागली आग

शाहू मिल कॉलनी पाण्याच्या टाकी जवळ चार चाकी वाहनाला लागली आग

शाहू मिल कॉलनी पाण्याच्या टाकी जवळ चार चाकी वाहनाला लागली आग 

कोल्हापूर प्रतिनिधी:

 शाहू मिल कॉलनी पाण्याच्या टाकी जवळ रिपेअंरिग साठी आणलेल्या चार चाकी वाहनाला आग लागली .1689 फायर फायटर च्या साह्याने आग पूर्ण विझवली.५० हजार  रूपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय.

प्रतिभा नगर फायर स्टेशन  फायर ऑफिसर दस्तगीर मुला, ड्रायव्हर रजाक मुलानी, तांडेल राजू भोसले ,फायरमन विशाल चौगुले, सुभाष अभय कोळी यांनीही आग विझवून परिस्थिती आटोक्यात आणली.