लक्षी चंद्रकांत राऊळ यांचे निधन

लक्षी चंद्रकांत राऊळ यांचे निधन
सावंतवाडी प्रतिनिधी
निवृत्त सहाय्यक पोलिस फौजदार श्री.आनंद चंद्रकांत राऊळ राहणार मळगाव ब्रम्हंपाट यांच्या आई लक्षी चंद्रकांत राऊळ यांचे दि. ०१/०२/२०२३ रोजी पहाटे दुःखत निधन झाले. त्यांच्या पछात दोन मुलगे,दोन सूना,नातू,पणतू असा परिवार आहे .