HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

मानवाधिकार न्याय सुरक्षा संघटन भारत तर्फेअपघास्त पत्रकार मित्रास जागतिक महिला दिनानिमित्त मदतीचा हात

मानवाधिकार न्याय सुरक्षा संघटन भारत तर्फेअपघास्त पत्रकार मित्रास जागतिक महिला दिनानिमित्त मदतीचा हात

अमित वेंगुर्लेकर

आज दिनांक ०८/०३/२०२३ रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आमचे मित्र अपघातग्रस्थ पत्रकार श्री, इम्रान खुल्ली यांचे कुटुंबीय यांना एका महिन्याचे रेशन मानवाधिकार न्याय सुरक्षा संघटन तर्फे महिलाध्यक्ष सौ. नीलम गवस जिल्हाउपाध्यक्ष कु.सानिया शेख जिल्हा सरचिटणीस सौ झरीना शेख, जिल्हा अध्यक्ष श्री रिजवान बाडीवांले,जिल्हा उपाध्यक्ष माननीय श्री पारधी साहेब, जिल्हा उपाध्यक्ष माननीय श्री संजय गावडे,वरिष्ठ जिल्हाध्यक्ष माननीय श्री संतोष तळवणेकर, मीडिया प्रमुख श्री आबिद कितुर, अनंत सोंसूनकर, रमिझ मुल्ला,, शेहबाझ शेख व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते, पत्रकार श्री. इम्रान खुल्ली हे नेहमीच गोरगरीब व अपघातग्रस्त यांच्या मदतीस आपला सदैव बहुमूल्य वेळ वाया नं जातं कार्यरत ठेवला

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.