HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

रिक्षा युनियन चालक मालक शाखा उद्घघाटन सोहळा संपन्न

रिक्षा युनियन चालक मालक शाखा उद्घघाटन सोहळा संपन्न

रिक्षा युनियन चालक मालक शाखा उद्घघाटन सोहळा संपन्न

मुबारक अत्तार:-

वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन संस्थापक अध्यक्ष मा. प्रकाश तथा बाळासाहेब आंंबेडकर साहेब यांच्या नेत्त्रुत्वाखालील तसेच महाराष्ट् सरचिटणीस मा. सुरेश मोहिते साहेब , पश्चिम महाराष्ट् संघटक प्रमुख मा. अमित गायकवाड साहेब , पश्चिम महाराष्ट् महासचिव मा. प्रशांत वाघमारे साहेब यांच्या मार्गदर्शनाने कोल्हापुर जिल्हाचे वतिने सोमवार दिनांक  27  फेब्रुवारी  2023 रोजी कोल्हापुर शहरातील यादवनगर येथे व रिक्षा कामगार युनियन शाखा   1 मार्च  2023  रोजी   करवीर तालुक्यातील मणेरमळा येथे रिक्षा युनियन चालक मालक शाखा उद्घघाटन सोहळा मोठ्या थाटामाटात पश्चिम महाराष्ट् महासचिव मा प्रशांत वाघमारे साहेब व जिल्हा अध्यक्ष मा. संजय गुदगे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळेस जिल्हा संघटक मा. लक्ष्मण सावरे , जिल्हा उपाध्यक्ष मा. समाधान बनसोडे , जिल्हा सल्लागार मा. संभाजी कागलकर , कोल्हापुर शहर अध्यक्ष मा. भारत कोकाटे , शहर संघटक मा. किशोर सोनटक्के , हातकणंगले महिला अध्यक्षा मा. सलमा मेमन , शहर उपाध्यक्षा मा. सविता सोनटक्के , रिक्षा युनियन शहर अध्यक्ष मा. महेश कांबळे , शहर कार्याध्यक्ष मा. देवेंद्र कांबळे , करवीर तालुका उपाध्यक्ष मा. अनिल माने ,  बाबासाहेब कांबळे , अविनाश बनगे , जिल्हा परिषद सदस्य मा. ईरफान मणेर , ग्रामपंचायत सदस्य मा. तल्हाह मणेर , शाखा अध्यक्ष तौफिक मुल्ला , उपाध्यक्ष पुंडलीक भेकणे , सचिव विनायक लोंढे, खजानीस आल्फास फरास , राणी कांबळे , सखुताई जावळेकर , बंडा अवघडे , धनाजी कांबळे , सह यादवनगर व मणेरमळा येथिल नागरिक ,  महिला व रिक्षा चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.