HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

आम.सतेज पाटीलांचा सचिनदादा घोरपडे प्रेमी कडून सत्कार

आम.सतेज पाटीलांचा सचिनदादा घोरपडे प्रेमी कडून सत्कार

गारगोटी प्रतिनिधि: आमदार सतेज पाटील यांचा सचिन दादा घोरपडे प्रेमी यांच्याकडून सत्कार करण्यात आला. यावेळी भुदरगड तालुक्यातील शक्तिपीठ महामार्ग रद्द करणे, पाटगाव धरणाचे पाणी उद्योगपती अडाणी समूहास  न देणे, भुदरगड तालुक्यात एमआयडीसी सारखा मोठा प्रकल्प हाती घेणे, शिवडाव सोनवणे घाट रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करणे, आदी कामांचा पाठपुरावा नूतन खासदार छत्रपती शाहू महाराज यांचे मार्फत करण्याची मागणी सचिन घोरपडे यांनी यावेळी केली.

यावेळी पिंपळगाव माजी जिल्हा परिषद सदस्य एस एम पाटील, राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष व कडगाव चे विद्यमान उपसरपंच बाबासाहेब देसाई उर्फ बाबुल सर, खानापूरचे सरपंच भुजंगराव मुगदूम,  नाधवडेचे युवक नेते संजय सरदेसाई, एन एस यू आय चे तालुकाअध्यक्ष धनंजय पाटील ,गारगोटीचे युवा नेते सुशांतराव माळवी, गंगापूरचे उदयराव पाटील, शिवाजी लोकरे ,कृष्णात कल्याणकर, मडिलगेचे सुनील वर्मा,मंगेश खाडे पनोरी सरपंच श्री परीट साहेब, , सरपंच ऋषिकेश पाटील , दांरवाडचे ग्रामपंचायत सदस्य शिवाजी पाटील विक्रम कुंभार,  वाघापुरचे दिलीपराव आरडे, तानाजीराव दाभोळे आनंदराव घोरपडे, भारत सेवा फाऊंडेशनचे गौरव राजगिरे , जयवंतराव पाटील ग्रामपंचायत सदस्य धोंडीरामजी सावंत   उपसरपंच सातापा पाटील मुदाळचे प्रदीप पाटील, जे के पाटीलसर, आकाराम पाटील संदीप मोहिते उपस्थित होते.

प्रस्ताविक युवा काँग्रेसचे अजित परीट यांनी केले तर आभार सरपंच ऋषिकेश पाटील यांनी मानले.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.