HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

"एक राज्य एक गणवेश" योजनेची अंमलबजावणी ; लवकरच मिळणार विद्यार्थ्यांना गणवेश

"एक राज्य एक गणवेश" योजनेची अंमलबजावणी ; लवकरच मिळणार विद्यार्थ्यांना गणवेश

मुंबई (प्रतिनीधी): ‘एक राज्य एक गणवेश’ योजना महाराष्ट्र राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या अंतर्गत, शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेची अंमलबजावणी २०२४-२०२५ शैक्षणिक वर्षापासून होत आहे. शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांतील इयत्ता पहिली ते आठवीतील एकूण ४४,६०,००४ विद्यार्थी. या योजनेचा लाभ घेणार आहेत. विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेश देण्यात येत असून एक नियमित आणि एक स्काऊट व गाईडसाठी असणार आहे. यामध्ये प्रत्येक गणवेशासाठी ३०० रुपये आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये कापड खरेदी १९० रुपये आणि शिलाई, अनुषंगिक खरेदी आणि वाहतूक यासाठी ११० रुपये करण्यात आली आहे. गणवेशांच्या शिलाईचे काम जोरात सुरू असून गणवेश विद्यार्थ्यांना लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याचे नियोजन शालेय शिक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.