एकच मिशन जुनी पेन्शन या मागणीसाठी सांगलीत अनेक संघटना आक्रमक व बेमुदत्त संपात सहभाग

सांगली प्रतिनिधी अशोक मासाळ

एकच मिशन जुनी पेन्शन, पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची,कोण म्हणते देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, हम सब एक है, कर्मचारी एकजुटीचा विजय असो अशा घोषणा देत हजारो सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आज सांगली जिल्हा अधिकारी कार्यालय सांगली येथे रस्त्यावर उतरले होते.

सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी महानगरपालिका कर्मचारी आरोग्य विभाग कर्मचारी कृषी विभाग कर्मचारी माध्यमिक प्राथमिक जिल्हा परिषद कर्मचारी जुनी पेन्शन हक्क संघटना. या सर्व संघटनांनी जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी पेन्शन धारकांचा मिरज तहसीलदार जिल्हाधिकारी सांगली तसेच जिल्हा परिषद कार्यालय सांगली या कार्यालयावर मोर्चा उतरलेला होता.

यावेळी पेन्शन धारकांनी जोरदार घोषणाबाजी केली हम सब एक है पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची एकच मिशन जुनी पेन्शन असा मजकूर लिहिलेल्या टोप्या आणि जो देईल जुनी पेन्शन साथ त्यालाच देऊ नो पेन्शन नो वोट अशा वेगवेगळ्या अंकातून कर्मचाऱ्यांनी आपली भावना आक्रमकपणे मांडली होती.

एकच मिशन जुनी पेन्शन या प्रमुख मागणीसाठी सांगली जिल्ह्यातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक तहसील ऑफिस कर्मचारी शिक्षकेतर कर्मचारी संघटना तसेच अनेक वेगवेगळ्या कार्यालयाच्या संघटना 100% बेमुदत संपात सहभागी झाल्या आहेत.

यावेळी समितीचे जिल्हाध्यक्ष काळेसाहेब शैक्षणिक व्यासपीठाचे सचिव नागरगोजे शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधाकर माने अमोल शिंदे रतन कुंभार प्रा एन डी बिरनाळे सुरेश वानमोरे अनिल पाटील आरिफ गोलंदाज शिक्षक भारतीय संघटनेचे जिल्हा परिषदेचे प्रमुख अशोक मासाळ संजय पवार यासह मिरज तालुक्यातील पदाधिकारी व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या भव्य एकवटलेल्या मोर्चात पेन्शन धारकांच्या बरोबरीने महिलांची उपस्थिती ही लक्षणीय होती.

अशा तऱ्हेने आज संपाचा पहिला दिवस संपन्न झाला.