कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हा संघटक अशोक हेळवी यांची अर्थ तज्ञ म्हणून अभिनंदनीय निवड*

कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हा संघटक अशोक हेळवी यांची अर्थ तज्ञ म्हणून अभिनंदनीय निवड*

मिरज :- संजय पवार

सांगली जिल्हा माध्यामिक शिक्षण सेवक पतसंस्था लि. सांगलीच्या जिल्हा अर्थ तज्ञ म्हणून अशोक हेळवी यांची अभिनंदनीय निवड करण्यात आली. याप्रसंगी कास्ट्राईब शिक्षक संघटना व कास्ट्राईब कर्मचारी महासंघ यांच्या वतीने महासंघ राज्य कार्याध्यक्ष गणेश मडावी व शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष प्रमोद काकडे यांच्या हस्ते त्यांचा गुलाब पुष्प, शाल देवून सत्कार करण्यात आला. व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी जिल्हा महासंघ सचिव बाबासाहेब माने, जिल्हा परिषद कर्मचारी संघटना अध्यक्ष दिपक बनसोडे, कास्ट्राईब वाहन चालक संघटना सचिव बापू कोळी, जिल्हा पाटबंधारे विभागाचे अध्यक्ष कुमार कांबळे, प्रशांत कोळी, शिक्षक संघटना कार्याध्यक्ष दयानंद सरवदे, संघटक सुरेश कोळी, आदी उपस्थित होते होते.