केंद्रीय महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांचा जिल्हा दौरा

केंद्रीय महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांचा जिल्हा दौरा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : केंद्रीय महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी जिल्हा दौऱ्यावर आल्या आहेत. 

जिल्हा दौरा पुढीलप्रमाणे - 

शनिवार 28 जून रोजी सकाळी 11.30 वाजता कोल्हापूर येथे आगमन व स्थानिक कार्यक्रमांना उपस्थिती. रात्री शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे मुक्काम 

रविवार 29 जून रोजी सकाळी स्थानिक कार्यक्रमांना उपस्थिती. रात्री शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे मुक्काम

सोमवार 30 जून रोजी स्थानिक कार्यक्रमांना उपस्थिती. दुपारी 12.40 वाजता विमानाने हैद्राबादकडे प्रयाण