HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

तब्बल 21 लाखाची गाडी आगीच्या भक्ष्यस्थानी कोल्हापूर मधील सुर्वेनगर येथील घटना

तब्बल 21 लाखाची गाडी आगीच्या भक्ष्यस्थानी कोल्हापूर मधील सुर्वेनगर येथील घटना

कोल्हापुरात हौसेला मोल नाही असं म्हणतात. महागड्या गाड्यांची हौस असलेल्या कोल्हापुरातील सुर्वेनगर येथील राजेश चौगुले यांनी दिवाळी पदव्या तब्ब्ल  एकवीस लाखाची दुचाकी खरेदी केली होती.निंजा झेडएक्सआर-१० हि तब्बल एकवीस लाख रुपये किमतीची दुचाकी खरेदी केल्यापासून अवघ्या पंधरा-वीस दिवसातच आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या आगी मध्ये दुचाकींचा पूर्णपणे नुकसान झालं असून फक्त आणि फक्त केवळ सांगाडा शिल्लक राहिलाय. या दुर्घटनेंन चौगुले कुटूंबियांना चांगलाच धक्का बसलाय. आगीचं नेमकं कारण अजून स्पष्ट झाले नाहीये. गाडी मध्ये काही बिघाड झाल्यामुळे आग लागली कि कुणी गाडी खोडसाळपणें गाडी पेटवलीय हे लवकरच स्पष्ट होईल.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.