HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

कोरे पॉलिटेक्निकच्या 12 विद्यार्थ्यांचे यश

कोरे पॉलिटेक्निकच्या 12 विद्यार्थ्यांचे यश

वारणानगर प्रतिनिधी : तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी आणखी एकदा आपले कौशल्य सिद्ध केले आहे. या पॉलिटेक्निक मधील इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल शाखेतील विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंटद्वारे नामवंत कंपनी कमिन्स इंडिया, मुंबई येथे निवड झाली आहे.

कंपनीने विद्यार्थ्यांची निवड MSBTE परीक्षेमधील गुणवत्ता, विविध प्रकारच्या चाचण्या आणि मुलाखती यांच्या आधारे केली. यामध्ये, इलेक्ट्रिकल शाखेतील अकरा आणि मेकॅनिकल शाखेतील एक विद्यार्थ्यांची निवड झाली असून, प्रत्येकाला प्रतिवर्षी दोन लाख चाळीस हजार रुपये इतके आकर्षक पॅकेज मिळणार आहे.

या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी, डिग्री प्राचार्य डॉ. बी. टी. साळोखे, पॉलिटेक्निक प्राचार्य पी. आर. पाटील, डिग्री ट्रेनिंग आणि प्लेसमेंट ऑफिसर प्रा. पी. जे. पाटील, पॉलिटेक्निक ट्रेनिंग आणि प्लेसमेंट ऑफिसर प्रा. आर. वाय. पोवार, सर्व विभाग प्रमुख आणि विभागाचे टीपीसी यांच्या हस्ते करण्यात आला.

श्री वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष मा. आमदार डॉ. विनयरावजी कोरे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी यांचे या विद्यार्थ्यांना नेहमीच मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले आहे.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.