HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

कोल्हापूरच्या तरुणाने पॅरिस ऑलिंपिक मध्ये जिंकले कांस्यपदक

कोल्हापूरच्या तरुणाने पॅरिस ऑलिंपिक मध्ये जिंकले कांस्यपदक

वृत्तसंस्था: पॅरिस आलिम्पिक 2024 मध्ये सहाव्या दिवशी भारताला आणखी एक पदक मिळाले आहे. कोल्हापूरचा सुपुत्र स्वप्निल कुसाळेने पुरुषांच्या 50 मीटर एअर रायफल 3 पोझिशनच्या अंतिम फेरीत तिसऱ्या स्थानी राहात कांस्यपदक मिळवले आहे. स्वप्निल कुसाळेने एकूण 451.4 गुण मिळवून हे यश संपादन केले आहे.

या आलिम्पिकमधील हे भारताचे तिसरे पदक ठरले आहे. यापूर्वी मनु भाकरने एकेरीत आणि मिश्र प्रकारात कांस्यपदक मिळवले आहे. पुरुषांच्या 50 मीटर एअर रायफल 3 पोझिशनमध्ये पदक मिळवणारा स्वप्निल कुसाळे हा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे. यामुळे भारतीय खेळाडूंच्या प्रदर्शनात आणखी एक चमकदार अध्याय जोडला गेला आहे.

स्वप्निल कुसाळेचे हे यश भारतीय नेमबाज संघटनेसाठी आणि देशासाठी गौरवाची गोष्ट आहे. या विजयाने त्याच्या कठोर परिश्रम आणि समर्पणाचे फळ मिळाले आहे. स्वप्निलच्या यशाने त्याच्या कुटुंबीयांसह संपूर्ण देश आनंदित झाला आहे.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.