HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

चिखली येथे तिथीनुसार शिवजयंती उत्साहात साजरी

चिखली येथे तिथीनुसार शिवजयंती उत्साहात साजरी

संजय कारवटकर यवतमाळ जिल्हा प्रतिनीधी

राळेगाव तालुक्यातील चिखली या गावी दिनांक १० मार्च रोजी तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली. शिवजयंती निमित्ताने गावांमध्ये मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत भजनी मंडळानी तसेच ढोलताशाचे गजराने संपुर्ण गाव भक्तिमय वातावरणाने ढवळून निघाले. 

अतिशय शांत पद्धतीने नियमांचे पालन करून ही शिवजयंती करण्यात आली 

तसेच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती यांच्या प्रतिमेला पुजन करून सर्व गावकऱ्यांनी महाराजांना मानाचा मुजरा केला. 

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जय दुर्गा महिला मंडळ, शारदा महिला मंडळ व गायत्री महिला मंडळ तसेच गुरूदेव सेवा मंडळाच्या वतीने विशेष सहकार्य लाभले.तसेच सर्व भजनी मंडळाला शिवजयंती उत्सव समिती तर्फे नारळपान देवुन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सुरेंद्र भटकर, प्रभाकरराव हुलके ,मयुर जुमळे ,सतीश पडोळे ,दुर्वेश उमाटे, रमाकांत मुजबैले,बाबाराव रहाटे, नानाजी कुमरे, जगदीश उमाटे, सौरभ भटकर, देविदासजी जुमनाके ,प्रफुल्ल मानुसमारे, प्रफुल कावडे ,गणेश उमाटे, सौरभ उमाटे,महेश जुमनाके, हर्षल भटकर, अनुज उमाटे, प्रशांत सोनटक्के, राहुल मांजरे, भोजराज रहाटे सह गावातील असंख्य लोक हजर होते. 

कार्यक्रमाचे संचालन सुरेंद्र भटकर यांनी केले तर आभार प्रदर्शन मनोज उमाटे यांनी केले

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.