HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

दौंड नगरपरिषद दौंड च्या वतीने आर.आर.आर केंद्र सुरू

दौंड नगरपरिषद दौंड च्या वतीने आर.आर.आर केंद्र सुरू

दिनेश पवार:दौंड:प्रतिनिधी:

स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत “ मेरी लाईफ, मेरा स्वच्छ शहर ” अभियान राबवले जात असून या अभियानांतर्गत दौंड शहरात आर.आर.आर.म्हणजेच (रिड्यूस,रीयुझ,रिसायकल) केंद्र स्थापन करण्यात आले आहे केंद्राच्या माध्यमातून घरातील अनावश्यक वस्तू जसे की वापरलेल्या चप्पल, वापरलेले कपडे, वापरलेली भांडी, वापरलेली पुस्तके, वापरलेली खेळणी इत्यादी वस्तूंचा पुनर्वापर केला जाणार असून कचरा कमी करण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे. शहरातील १)जुनी नगरपरिषद इमारत,दौंड २) नगरपरिषद टाऊन हॉल,दौंड

३)जुने वाचनालय, गांधी चौक, दौंड इत्यादी ठिकाणी आर.आर.आर केंद्र उभारण्यात आले आहे. तरी याद्वारे जाहीर आवाहन करण्यात येते की दौंडकरांनी घरातील अनावश्यक कपडे,खेळणी, भांडी, पुस्तके, चप्पल इ. वस्तू वरील आर.आर.आर केंद्रावर जमा करून सदर उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा.अधिक माहितीसाठी दीपक म्हस्के,शुभम चौकटे, गणेश ओहोळ,हरेश बनसोडे 

यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.