HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

राजारामपुरी विकास मंचच्या वतीने छत्रपती राजाराम महाराज जयंती साजरी

राजारामपुरी विकास मंचच्या वतीने छत्रपती राजाराम महाराज जयंती साजरी

कोल्हापूर प्रतिनिधी - राजारामपुरी विकास मंच आणि शिवसेना महिला आघाडीच्या वतीने छत्रपती राजाराम महाराज यांची जयंती विविध उपक्रमाने उत्साहात साजरी करण्यात आली. राजारामपुरी मंचचे संस्थापक अध्यक्ष बाबा लिंग्रस, कार्यकारी अध्यक्ष अनिल घाटगे, शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख प्रतिज्ञा उत्तुरे यांच्या हस्ते छत्रपती राजाराम महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रतिज्ञा उत्तुरे, बाबा लिंग्रस, अनिल घाटगे, उद्योजक महेश उत्तुरे यांच्या हस्ते परिसरातील महापालिकेच्या गरजू कर्मचाऱ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनाही साहित्याचे वाटप झाले.

राजारामपुरी शाळा राजाराम विद्यालय येथे सफाई कर्मचाऱ्यांना रेनकोट वाटप व विद्यार्थ्यांना खाऊवाटप असा उपक्रम घेण्यात आला.

यावेळी मंचचे संस्थापक अध्यक्ष बाबा लिंग्रस, कार्यकारी अध्यक्ष अनिल घाटगे, सेक्रेटरी विजय घाडगे, रघुनाथ टिपुगडे, विशाल देवकुळे, शिक्षक व विद्यार्थी यांनी छत्रपती राजाराम महाराज यांनी केलेल्या कार्याबद्दल मनोगत व्यक्त करून अभिवादन केले. यावेळी महापालिकेचे उपशहर अभियंता आर. के. पाटील, सहायक अभियंता सुरवसे, अमर निंबाळकर, दत्ता गायकवाड, जयसिंग भोसले, विलास नलवडे, कुतुबुद्दीन मुल्लाणी, अनिल घोडके, दत्तात्रय गायकवाड, जुना मित्र मंडळ गॅरेज ग्रुप, राजारामपुरी विकास मंचचे सर्व संचालक, अल्ताफ मकानदार, विशाल जाधव, सुशील संकपाळ, सनराज शिंदे, धैर्यशील देसाई, चेतन जाधव, योगेश लोंढे, किरण कांबळे, पृथ्वीराज बिरांजे, वृषभ आडके, पवन जोके, दादू हेगडे, अक्षय पवार, सुरज कांबळे, राहुल कांबळे, सचिन उत्तुरे, उमेश उत्तुरे, रमेश बिरांजे, आर्यन मंगुडकर, शिवसैनिक भागातील नागरिक सफाई कर्मचारी शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.