राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कारांची नवोदिता घाटगे यांनी केली घोषणा

राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कारांची नवोदिता घाटगे यांनी केली घोषणा

कागल(प्रतिनिधी) : सहकारातील आदर्श राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या नावाने दिल्या आदर्श शिक्षक पुरस्कारांतर्गत जगन्नाथ भोसले, बाबुराव माणगावे,विठ्ठल भोसले व बाळासाहेब पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला.

 राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन व राजमाता जिजाऊ महिला समिती कागल यांच्यामार्फत दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारांची घोषणा स्व.राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या ७६व्या जयंतीचे औचित्य साधून राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा नवोदिता घाटगे यांनी कागल येथे केली .

   शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळावे व इतरांही त्यांच्या कामाचा आदर्श घ्यावा. यासाठी राजे फाउंडेशन व राजमाता जिजाऊ महिला समिती यांच्या वतीने शिक्षकांना 'राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक' पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे व शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली हे पुरस्कार देण्यात येतात.लवकरच समारंभपूर्वक वितरण करण्यात येणार आहे. अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली.

 आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार कंसात शाळेचे नाव 

दत्तात्रय देसाई(कोवाडे),अशोक वारके( बोरवडे), भानुदास पोवार (साके ),शामराव दीक्षित (कबनूर), मधुकर जांभळे (सोनगे), अर्जुन होनगेकर (कनेरी), सुधीर कांबळे (बेलेवाडी मासा), सुवर्णा पोवार (गडहिंग्लज),बाळासाहेब पाटील( हसुर ),नामदेव मुळीक( जाधेवाडी).

माध्यमिक विभाग पुरस्कार कंसात शाळेचे नाव 

कृष्णात कांबळे (वाई), संतोष जाधव (कापशी), रमेश यादव (कापशी), दिपाली पाटील (मुरगुड), शिवाजी मोरबाळे (वडणगे) तानाजी कांबळे (उत्तूर), संजय पाटील (गारगोटी), रोहिणी करडे( गिजवणे), हनुमंत सुतार (चिमणे), शिवाजी बचाटे (बोरवडे), दिनकर पोवार (क.वाळवे), दीपक पाटील (बेलेवाडी मासा), रघुनाथ बोडके( वाळवे खुर्द), बळवंत पाटील(बेलवळे बुद्रुक) विलास पाटील (गिरगाव), संजय गाढवे (गो.शिरगाव), शिवाजी गोल्हार (मळगे), सुधाकर चव्हाण (रणदिवेवाडी), भाऊसो बोराटे (व्हन्नूर),संगीता फासके (एकोंडी), सुनील पाटील (कौलगे) रघुनाथ आवळेकर(लिंगनूर का), हरिदास लोहार (लिंगनूर कापशी) रमेश देसाई (अर्जुन नगर), मारुती पार्ळे (यमगे),सागर मगदूम (गडहिंग्लज), संजय खोराटे (कडगाव) तात्यासो माळी(ईस्पुर्ली ), नेहा भुसारी (कनेरी वाडी) अतुल कुंभार( सरवडे) सविता पाटील (कागल) शुभांगी खोत (कागल) कांचन भालबर (कागल) रविकुमार नाईक (कोल्हापूर) सुखदेव लोकरे (मुरगुड) यशोदा देशमुख (मुरगुड) चंद्रकांत निकम (गडहिंग्लज )राजश्री करीगार( गडहिंग्लज) सुनील चौगुले (गडहिंग्लज) अर्चना गुजर (गडहिंग्लज) कल्पना पाटील( मुत्नाळ) रमेश पाटील (गडहिंग्लज) सुनीता पाटील (औरनाळ) प्रशांत गुरव (आजरा) अनिल देशमुख (गडहिंग्लज) भारती पाटील (इंचनाळ) सविता कमनोरे (गडहिंग्लज) संभाजी सुतार (कोल्हापूर) विलास कांबळे (गडहिंग्लज )गुरुनाथ ठाकूर (गारगोटी) रामकृष्ण मगदूम (उत्तुर) नेताजी झेंडे पाटील (आरळगुंडी) किरण अमनगी (उत्तूर )रोहिणी करडे (गिजवणे) किरण कांबळे (आजरा)

 प्राथमिक शिक्षक विभाग कंसात शाळेचे नाव

मुनिरा आवटे( कापशी) आप्पासो वांगळे (अर्जुनवाडा) सुनील नाईक (वडगाव) दत्तात्रय बोटे (तामगाव) सारिका गुरव (धामणे) मालूताई पाटील (भादवण)श्रीधर मांगले (मडिलगे)ईश्वरा शिंदे विश्वनाथ डाफळे (सोनाळी) संजय परीट (बिद्री) विलास पाटोळे (बेलवळे खुर्द) कृष्णात शीलवंत( लिंगनूर दुमाला) वैभवी पाटील (बेलवळे बुद्रुक) रामचंद्र पाटील( बाचणी) दत्तात्रय पाटील (बेलवळे बुद्रुक) अजित जाधव( सिद्धनेर्ली ) सुनील पाटील(आणुर) संतोष सुभेदार( सुळकुड )रूपाली पाटील (कनेरी )पल्लवी परीट (व्हन्नूर) तानाजी पाटील (लिंगनूर) निशांत डावरे (कौलगे) अरविंद भोसले (खडकेवाडा) एकनाथ पोवार (लिंगनूर कापशी) शरद मोरे (भडगाव) प्रियांका चौगुले (कनाननगर) राहुल कदम (आंबर्डे) मनीषा हांडे (शिरगाव) नूतन पाखरे( कागल) अलका अस्वले (वंदूर)उज्वला जाधव (पिंपळगाव बुद्रुक) राजेंद्र काळेबेरे( सिद्धनेर्ली) काशिनाथ सुतार (सांगाव) सुजाता कोळेकर( सोनाळी) समीर कुलकर्णी (महागाव) सुभाष बारामती (बसर्गे) शशिकांत गोडसे(हसूर चंपू) प्रशांत पाटील (उत्तुर) ईश्वर शिंदे( खमलेहट्टी)