राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाच्या वतीने आ. सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अंधशाळेतील विद्यार्थ्यांना स्नेहभोजन ..!

कोल्हापूर - कोल्हापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष यांच्या वतीने माजी पालकमंत्री आम. सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मिरजकर तिकटी येथील अंधशाळेतील विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देण्यात आले.
जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील शहराध्यक्ष आर. के. पोवार ज्येष्ठ नेते ॲड. महादेवराव आडगुळे सामाजिक कार्यकर्ते बाबा पार्टे यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर कार्यक्रम झाला. स्वागत व प्रस्तावना सरचिटणीस सुनील देसाई यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांनी, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आम. बंटी पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
यावेळी पद्माजा तिवले, जयकुमार शिंदे,फिरोज सरगूर, रियाज कागदी, सादिक आत्तार, मुसाबाई कुलकर्णी, रवी कांबळे, शशिकांत कदम, राजेंद्र पाटील रापम, अरुणा पाटील, सरोजनी जाधव, यांच्यासह पक्षाचे सर्व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.