HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

विद्या मंदिर बरगेवाडी येथे बालदिन उत्साहात साजरा

विद्या मंदिर बरगेवाडी येथे बालदिन उत्साहात साजरा

विद्या मंदिर बरगेवाडी येथे बालदिन उत्साहात साजरा

विद्या मंदिर बरगेवाडी येथे बालदिन उत्साहात साजरा

बरगेवाडी प्रतिनिधी : संदीप बरगे

राधानगरी तालुक्यातील  विद्यामंदिर बरगेवाडी येथे बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला

सर्वप्रथम स्वातंत्र्य भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यामंदिर बरगेवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ उर्मिला सांगावकर यांच्या हस्ते करण्यात आले

बाल दिनाचे अवचित साधून अंगणवाडी क्रमांक 128 तसेच पहिली ते चौथी विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला प्रथम मुख्याध्यापिका उर्मिला सांगावकर यांनी बाल दिनाची माहिती विद्यार्थ्यांना आपल्या मनोगतातून दिली

बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विषयी प्रेरणादायक विचार स्पष्ट केले यामध्ये संस्कार नवनाथ बर्गे, मयुरेश संदीप पाटील, आराध्या राजेश बर्गे , वरद सुभाष बर्गे या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट अशा आपल्या मनोगत आतून पंडित जवाहर नेहरू यांच्या विषयी आपले विचार मांडले

या कार्यक्रमावेळी अंगणवाडी सेविका पद्मजा कुलकर्णी, श्यामल बर्गे, जयश्री बर्गे, शुभांगी बर्गे , स्वाती बर्गे उपस्थित होत्या आभार अंगणवाडी मदतनीस शितल पाटील यांनी मानले

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.