मानवाधिकार संघटनेच्या वतीने राधानगरी नुतन पोलीस निरीक्षक यांचा सत्कार
मानवाधिकार संघटनेच्या वतीने राधानगरी नुतन पोलीस निरीक्षक यांचा सत्कार
मानवाधिकार संघटनेच्या वतीने राधानगरी नुतन पोलीस निरीक्षक यांचा सत्कार
-------------------------------------
-
कुडूत्री(प्रतिनिधी)
---------------------
राधानगरी पोलीस स्टेशनचे नुतन पोलीस निरीक्षक श्रीप्रसाद यादव यांनी नुकताच पदभार स्विकारला असून एम. एम. शेख फाउंडेशन व मानवाधिकार न्याय सुरक्षा संघटना यांच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला. यावेळी मानवाधिकार तालुका अध्यक्ष याकुब बक्षु यांनी आपल्या मनोगतातून यादव साहेब यांना शुभेच्छा दिल्या.व संघटनेची ध्येय आणि धोरणे विषद केलीत.
यावेळी मानवाधिकार न्याय सुरक्षा संघटनेचे जिल्हाध्यक्ष शमशुद्धीन जमादार,मानवाधिकार जिल्हा प्रमुख निवास हुजरे, तालुकाध्यक्ष याकुब बक्षु,पत्रकार सुभाष चौगले,राधानगरी तालुका युवक अध्यक्ष निलेश भोईटे, विठ्ठल चव्हाण सर,तसेच पोलीस स्टेशनचे सर्व पदाधिकारी, पोलीस व कर्मचारी उपस्थित होते.