HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

शरद इन्स्टिट्युट डिपेक्स स्पर्धेत महाराष्ट्रात पहिले इंजिनिअरिंग व पॉलिटेक्निक : सलग पाच वर्षे विजेते

शरद इन्स्टिट्युट डिपेक्स स्पर्धेत महाराष्ट्रात पहिले इंजिनिअरिंग व पॉलिटेक्निक : सलग पाच वर्षे विजेते

यड्राव - यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्ऩॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग व शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्ऩॉलॉजी, पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यींनी राज्यस्तरीय डिपेक्स २०२५ अंतर्गत झालेल्या प्रोजेक्ट स्पर्धेत राज्य़ात प्रथम क्रमांक मिळविला आहे. सर्वच विभागात प्रकल्पांचे सादरीकरुन दोन प्रकल्प विजेते ठरले. त्यामुळे महाराष्ट्रात शरद इन्स्टिट्युट अव्वल ठरले आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, डिपेक्स व सृजन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्पर्धेमध्ये हे यश संपादन केले आहे. स्पर्धेसाठी १२०० पेक्षा अधिक प्रकल्पांची नोंद झाली होती. त्यामधील २५० प्रकल्प स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती. 

इंजिनिअरिंगमधील करण पित्रोदा, सोफिया मुलाणी (मेकॅट्रॉनिक्स), अजिम सुतार (मेकॅनिकल), प्रणवकुमार मठपती (अॅटोमेशन अॅण्ड रोबाटीक्स) ह्या विद्यार्थ्यांनी ‘सीआरबी बॉल फीडिंग ऑटोमेशन’ या प्रकल्पाला प्रथम क्रमांक मिळाला. त्यांना प्रा. अवेसअहमद हुसेनी व प्रा. पंकज पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. 

पॉलिटेक्निकच्या प्रित जाधव, कृष्णसिंग हजारी, हर्षवर्धन गवळी, सोहम पांढरपट्टे ह्या विद्यार्थ्यांच्या ‘संरक्षण आणि वन्यजीवनासाठी अ‍ॅडॉप्टिव्ह रिकॉन रोव्हर’ या प्रकल्पाला प्रथम क्रमांक मिळाला. विद्यार्थ्यांना प्रा. पी.व्ही. जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. समन्वयक म्हणून प्रा. धनश्री बिरादार, प्रा. पूजा माळी यांनी काम पाहिले. 

संस्थेचे चेअरमन आमदार डॉ. राजेंद्र पाटील - यड्रावकर, संस्थेचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी विद्यार्थी व प्राध्यापकांचे अभिनंदन केले.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.