शाहूवाडी तालुक्यात सर्वाधिक पाऊस

शाहूवाडी तालुक्यात सर्वाधिक पाऊस

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात काल दिवसभरात शाहुवाडी तालुक्यात सर्वाधिक 43.2 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

      जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे - हातकणंगले- 8.2 मिमी, शिरोळ -3.7 मिमी, पन्हाळा- 21.9 मिमी, शाहुवाडी- 43.2 मिमी, राधानगरी- 15.6 मिमी, गगनबावडा- 24.7 मिमी, करवीर- 17.1 मिमी, कागल- 8.6 मिमी, गडहिंग्लज- 11.3 मिमी, भुदरगड- 23.1 मिमी, आजरा- 23.2 मिमी, चंदगड- 31.6 मिमी असा एकूण 18.1 मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.