HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

सागर शेळके यांची द युवा ग्रामीण पत्रकार संघ कोल्हापूर शाखेच्या अध्यक्षपदी निवड

सागर शेळके यांची द युवा ग्रामीण पत्रकार संघ कोल्हापूर शाखेच्या अध्यक्षपदी निवड

कोल्हापूर (प्रतिनिधी)  - द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य या संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख अन्सार बाबासाहेब यांनी अलीकडेच कोल्हापूर जिल्ह्यात द युवा ग्रामीण पत्रकार संघाची स्थापना केली. याच द युवा ग्रामीण पत्रकार संघ कोल्हापूर शाखेच्या जिल्हा अध्यक्षपदी सागर शेळके यांची निवड केली.

शेळके हे राधानगरी तालुक्यातील कपिलेश्वर  येथील ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील एका सर्वसामान्य व्यक्ती असून, सागर शेळके यांनी अनेक माध्यमांतून सामाजिक कार्य केले आहे. त्यांनी शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, पर्यावरण, वैद्यकीय मदत,कोरोनाच्या महामारीत अनेक गरजुंना भरीव अशी मदत केलेली आहे. रंजल्या गांजलेल्या व्यक्तिसाठी  शेळखे मदतीसाठी पुढे सरसावतात. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन अलिकडेच त्यांना महाराष्ट्र समाज भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांनी कालच द युवा ग्रामीण पत्रकार संघ कोल्हापूर जिल्हा संघाची स्थापना केली आहे.अशा तळमळीने कार्य करणाऱ्या एका तरुण व्यक्तिमत्वाची कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी कौतुक केले आहे.तसेच त्यांचे मित्रमंडळ, नातेवाईक व जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांना द युवा ग्रामीण पत्रकार संघ कोल्हापूर शाखेच्या जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.