HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

'ही' त्यांची सत्तेची मस्ती : खा. संजय राऊत

'ही' त्यांची सत्तेची मस्ती : खा. संजय राऊत

मुंबई : शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यात पुन्हा एकदा जुंपली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून हटवण्याचा प्रस्ताव शिंदे गटाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. याबाबत संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावर त्यांनी संताप व्यक्त केला आहे. 

ही त्यांची सत्तेची मस्ती आणि माज आहे, बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराशी कोणी गद्दारी केली हे महाराष्ट्र जाणतो. दिल्लीचे बूट चाटणं, महाराष्ट्राला खड्ड्यात घालणाऱ्यांच्या बाजुला उभे राहणं, हे मोठं कार्य असेल तर शिंदेंचा गट ते करत आहे. आम्ही स्वाभिमानाने उभे राहिलेलो आहे. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्यासोबत आमचे काय संबंध होते, हे यांनी समजून घेतलं पाहिजे. आता जे कोणी हे फडफड करत आहेत, पाळलेले पोपट त्यांना बोलण्याचा अधिकार नाही. त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेची शकलं उडवून महाराष्ट्राचं प्रचंड नुकसान केलं,अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. 

'असं' बोलताना त्यांची जीभ कशी झडत नाही  

ज्या पद्धतीने अमित शाहा महाराष्ट्रात येऊन शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर बोलले, हे जर यांना मान्य असेल तर हे महाराष्ट्र द्रोही आहेत. आज हातात सत्ता आणि पैसा आहे म्हणून त्यांची ही मस्ती चालली आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारक अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना काढा असं बोलताना यांची जीभ झडत कशी नाही, हा माझा प्रश्न आहे, असंही राऊत म्हणाले. 

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.