HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

रोजगार निर्माण करण्याची युवकांना खोटी अशा दाखवणाऱ्या ऋतुराज पाटील यांना युवक पराभूत करतील - प्रा. जयंत पाटील

रोजगार निर्माण करण्याची युवकांना खोटी अशा दाखवणाऱ्या ऋतुराज पाटील यांना युवक पराभूत करतील -  प्रा. जयंत पाटील

 कोल्हापूर (प्रतिनिधी) : रोजगार निर्माण करू म्हणणाऱ्या ऋतुराज पाटील यांना त्यांनी केलेला जाहीरनामा लपवण्याची नामेषी आली आहे रोजगार निर्माण करण्याची लोकांना खोटी अपेक्षा दाखवणाऱ्या ऋतुराज पाटील यांना युवक पराभूत करतील असे प्रतिपादन प्रा जयंत पाटील सर यांनी केले. राजेंद्र नगर येथे झालेल्या महायुतीचे उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागात विभागल्या गेलेल्या कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघात विकासासाठी अमल महाडिक यांनी केलेल्या कामाची दखल घ्यावी आणि आपण सर्वांनी कमळासमोरील बटन दाबून विजयी करावे आणि पुन्हा एकदा नव्याने संधी द्यावी असेही आव्हान जयंत पाटील सर यांनी यावेळी बोलताना केले.

खोटी विकास कामे दाखवून महाविकास आघाडी काम करत आहे असे परखड मत व्यक्त माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांनी व्यक्त करत त्यांनी कमळाला साथ ही पक्क्या विकासाची पाऊलवाट आहे ' असे नमूद केले.   

यावेळी संग्राम निकम, माजीनगरसेवक रूपाराणी निकम, महेश वासुदेव, सुखदेव बुधाळकर‌ ( शहराध्यक्ष आरपीआय )  गुणवंत नागटीले ( प्रदेश सदस्य आरपीआय -  कामगार आघाडी ), विक्रम बांदिवडेकर, अजिंक्य जाधव, बंडा किल्लेदार, महंमद मकानदार, पल्लवी किल्लेदार, संपदा काळे, सोमनाथ घोडेराव -  शहर अध्यक्ष आरपीआय, दत्ता लोखंडे, प्रसाद पाटोळे, महादेव बिरजे, नामदेव नागटीळे, बंकट सूर्यवंशी यांच्यासह राजेंद्र नगरतील महायुतीचे पदाधिकारी - कार्यकर्ते व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते .

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.