HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

18 व्या लोकसभेचं 24 जून पासून पहिला अधिवेशन!

18 व्या लोकसभेचं  24 जून पासून पहिला अधिवेशन!

दिल्ली (प्रतिनिधी) :  लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि एनडीए सरकार  सत्तेत आलं. तर एनडीए आघाडीअंतर्गत नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली असून आणखी ७० जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तसंच, या मंत्र्यांना खातेवाटपही करण्यात आलं आहे. दरम्यान, आता नव्या सरकारचं पहिलं अधिवेशन २४ जूनपासून सुरू होणार आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी यासंदर्भातील घोषणा आज बुधवारी केली. पहिल्या तीन दिवसांमध्ये नवीन सदस्यांचा शपथविधी आणि सभागृहाच्या अध्यक्षाची निवड करण्यात येईल. हे अधिवेशन ३ जुलै रोजी संपेल.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २७ जून रोजी लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करतील. १८ व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन २४ जून ते ३ जुलै या कालावधित नवनिर्वाचित सदस्यांची शपथ, सभापती निवड, राष्ट्रपतींचे अभिभाषण आणि त्यावरील चर्चेसाठी बोलावण्यात आले आहे, असं किरेन रिजिजू यांनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.